कागद राहिला कोरा!!
कागद राहिला कोरा!!




बसली मी लिहायला कविता,
प्रश्न आला लिहू तरी काय?
डोक्यात काही आला नाय,
मग विचार आला लिहू आज पर्यन्त केलेले चूक,
लिस्ट खुप मोठी होती तरीही कागद राहिला कोरा
काऱण मला लागलेली भूक.
मग जाऊन बसली मी अंगणात,
विचार खुप आले मनात.
किती चुकी केली मी आयुष्यात,
सगळं जमला आहे माझ्या डोक्यात,
डोळ्यातून अश्रु पळतायेत भरभरात
जखम झालं आत
कागद राहिला कोरा
पण खुप भरलाय मनात.