जय भीम
जय भीम
1 min
4
जय भीम कुठला समाज किंवा राजनैतिक नारा किंवा जयघोष नाही.
जय भीम एक क्रांती आहे अन्यायाविरुध्द लढण्याची.
जय भीम एक अपील आहे खोट्या विरुद्ध खऱ्याची.
जय भीम एक शपथ आहे संविधान रक्षणाची.
जय भीम एक चळवळ आहे समाजात समता ऐक्य प्रस्थापित करण्याची.
जय भीम एक दिशा आहे ज्ञानाकडे वळण्याची.
जय भीम समर्पण आहे नाळ आहे मानवतेची.
जय भीम एक भावना आहे विज्ञानाची विवेकाची.
जय भीम एक परंपरा आहे स्वातंत्र्याची धर्मनिरपेक्षतेची.
जय भीम एक योजना आहे लोकशाही आणि नैतिकतेची.
जय भीम मशाल आहे क्रांतीची.
जय भीमचा विरोध हीच जय भीमची सुरुवात आहे.
आणि गरज हि.
- मीच तो
(अजिंक्य जाधव)
