जीव माझा तुझ्यातच राहिला
जीव माझा तुझ्यातच राहिला
1 min
245
डोळ्यात तुझ्या प्रतीचा
भास हा मी पाहिला
गुंतुन वेढा झालो तुझ्यात
जीव माझा तुझ्यातच राहिला
जीवनात एकांत खुप मी पाहिला
तुझ्या येण्याने जीवनात माझ्या
एकांत न राहिला
अंधार्या त्या घरातुन
प्रकाश मी पाहिला
प्रिय माझ्या समरीन प्रेमा
जीव माझा तुझ्यातच राहिला
शब्द माझा सख्खे तुला
तडा जाणार नाही आपल्या प्रेमाला
एक दिवस सुरूवात करेन
मी आपल्या सुखी संसाराला.
