जबाबदारी
जबाबदारी
1 min
11.9K
न कळता उमगते,ती जबाबदारी.
खुप काही शिकवते जबाबदारी.
लहान असून मोठेपणाची जाणीव
भासवूण देते जबाबदारी.
न थकता , न हारता,
परिस्थितीशी सामना करवते
जबाबदारी.
सुख-दुखाःत माणसाची पारख
करुन देते जबाबदारी.
आणि महत्वाचे माणूस म्हणून
सक्षम बनवते ती जबाबदारी.