STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

जादूचा दिवा

जादूचा दिवा

1 min
206

अडगळीच्या खोलीत

 सापडला ठेवा

 नाव त्याचं

 जादूचा दिवा ||


 आजी म्हणे

 घराची शान

 जादूच्या दिव्याला

 नीट हाताळा ||


अंधारात देई

घरभर प्रकाश

भीतीचा होई

समूळ नायनाट ||


Rate this content
Log in