होळी
होळी
1 min
229
होळीचा हा पवित्र सण
अग्नीचे पावित्र्य
या सगळे आपण करू
दारिद्र्य आळसाचे दहन
जीवनाच्या या वाटेवर
आता मागे वळून पाहू
सुटून गेलेल्या या रंगांना
जवळ करून आठवणी जपू
धुलीवंदनाच्या या रंगांकडून
आपणही काही शिवू
रंग असले वेगवेगळे
तरी एक होऊन शोभू
