Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

N Bokade

Others

5.0  

N Bokade

Others

एकदिवस मानव विकास मिशन सायकलचा

एकदिवस मानव विकास मिशन सायकलचा

1 min
201


दिवस अन् रात्र सदा इथे वाहनांची वर्दळ 

वाहनांची गर्दीचगर्दी ,

अन् पायी चालणाऱ्यांची इथं 

लागत नाही गरदळ

 

सतत प्रदूषण वाढलं म्हणणारे 

आहेत इथे हमदर्दी I 

खरं पाहिलं तर त्यांच्याच 

घरी वाहनांची एकामाग एक 

असते डझनभर गर्दी II


अशी एकविसाव्या प्रगत तंत्रज्ञान 

शतकाची स्थिती I  

अन् अपघातात मरायची 

साऱ्यांनाच वाटते भीती II 

अशा या परिस्थितीला सारे जण टाळा .. 

अन् बारोमास मानव विकास मिशनची सायकल हो पाळा ... 



Rate this content
Log in