STORYMIRROR

N Bokade

Others

3  

N Bokade

Others

बेगडी प्रेम

बेगडी प्रेम

1 min
267

पर्यावरणाचे बेगडी प्रेम 

एफ . बी . आणि व्हाट्सअप वरी 

नको शुभेच्छा संदेश,

हवी प्रदूषण मुक्त झाडी 

कृतीच देशाचे भविष्य घडवी 


झाडे लावा झाडे जगवा 

लावतात फक्त शाब्दिक रट I 

वाणीत नको कृतीत आणा, 

तरंच होईल , धरणी मायेचा कायापालट II 


Rate this content
Log in