STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

एक प्राजक्त

एक प्राजक्त

1 min
206

उधळायचा नेहमी जो आशेचा गंध...

आज वाटला जगतो घेऊनी बंध...

पाहिला मी पाहता मला शहरलेला...

असा एक प्राजक्त ओघळलेला...


Rate this content
Log in