देव कुठे आहे?
देव कुठे आहे?
1 min
17
देव फुलांमध्ये आहे.
देव झाडांमध्ये आहे.
देव प्राणांमध्यें आहे.
देव सूर्यप्रकाशात आहे,
आणि मंद वाऱ्यात ही आहे .
देव तुमच्यासोबत चांगल्या काळात आहे, आणि दुःखाच्या क्षणातही आहे.
देव सर्व गोष्टींमध्ये आहे, आनंदी, चांगल्या आणि वाईट प्रसंगातही आहे...
तुम्ही जिथे जिथे पाहता तिथे देव आहे आणि तुम्ही जिथे जिथे जाता तिथे देव आहे.
देव आहे तुमचा सर्वात चांगला मित्र आणि सखा, कारण देव तुमच्यावर करतो खूप प्रेम आणि त्याची तुमच्यावर खूप माया आहे.
देव शर्वशक्तीमान आहे
देव तुमचा मनात आणि हृदयात आहे
देव चराचरात विद्यमान आहे
- डॉ. धनंजय मानकर
प्रा. टाटा सामाजिक विज्ञान संस्था मुंबई
