Varsha Surve
Others
तसे तर चंद्र सर्वांचा एकाच आहे ...
फरक फक्त नजरेतील भावनेचा आहे ...
म्हणूनच तर,
कोणाला त्यात बालपणीचा ससा दिसतो,
कोणाला त्यात मनीचे हितगुज माहीत असलेला सखा दिसतो,
तर कोणाला तो नुसताच खड्ड्यांचा उपग्रह दिसतो ...!
चंद्र