STORYMIRROR

Yogesh Khalkar

Others

3  

Yogesh Khalkar

Others

छोटं मोठं

छोटं मोठं

1 min
274

नसतं कोणी मोठं

नसतं कोणी छोटं

जगाच्या बाजारात मात्र

सारचं ठरतं खोटं


विषय का मूल्यांकन करें
लॉग इन