STORYMIRROR

Jyotsna Bhosale

Others

2  

Jyotsna Bhosale

Others

चारोळी

चारोळी

1 min
78

आपल्याला कोण हवंय यापेक्षा

आपण कोणाला हवंय

हे सुद्धा कधीतरी पहावं,

कधी कधी समुद्र किनाऱ्यावर

आठवणींना घेऊन बसावं...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

More marathi poem from Jyotsna Bhosale