STORYMIRROR

chandrakant lengure

Others

4  

chandrakant lengure

Others

चांदण्याची रात प्रिये

चांदण्याची रात प्रिये

1 min
468

चांदण्याची रात प्रिये, पाड आता

वेदनेचे पर्वते तू, गाड आता


द्वाड झालो मी अताशा, तुज अदेने

ती नको ठेवू नजर तू, आड आता


सख्य काही लाभु देना, स्पर्शुनही

मोरपीसासम करावे, लाड आता


घ्यावयाचे रूप आहे, भ्रमराचे

प्रेम संदेश सुगंधाचे, धाड आता


Rate this content
Log in