भारताचे अमर हुतात्मे सैनिक
भारताचे अमर हुतात्मे सैनिक
1 min
151
घरापासून दूर राहून आपले रक्षण करतात सैनिक
सीमेवर लढून देतात प्राणांची आहुती ते असतात सैनिक
दहशतवादी हल्ल्याची नाही करत कदर
प्राण पणाला लावून करतात भारतात ते हवन
भारत आहे महान
भारत आहे शान
