भारत देश
भारत देश
1 min
189
भेदभाव नाही धर्म रंग जातीचा,,
अभिमान आहे मजला माझ्या भारत देशाचा
मानसन्मान राखतो स्त्रियांचा,,,,
अभिमान आहे मजला माझ्या भारत देशाचा
मिशन आहे आवश्यक शिक्षण मिळण्याचा,,,
अभिमान आहे मजला माझ्या भारत देशाचा
दृष्टिकोन आहे भारताला इतर देशांपासून आदर्श म्हणून पाहण्याचा,,,,
अभिमान आहे मजला माझ्या भारत देशाचा
संकल्प आहे गोरगरीब उपाशी न राहण्याचा,,,,
अभिमान आहे मजला माझ्या भारत देशाचा
