Yogesh Khalkar
Others
बंधनाची बेडी
अवघड थोडी
आयुष्याला मोडी
स्वप्नांना तोडी
काढ ती बेडी
उगाच संभाळली (बेड्यांची) वेढी
घे जरा भरारी
विस्तीर्ण अशा नभावरी
होळीचे रंग
सुकलेल पान
चित्रपट
पुस्तकं
दिवाळी
रक्षण
जादूचा दिवा
आहार
दिवस
प्रगती