Payal Kodape
Others
बापाशिवाय कुणी ही
समजत नाही लेकीला
आई देते जन्म तिला
पण बाप सोपतो परक्याला......
रडणं असते सगळयाच
पण बाप रडतो मनात हो
लेक माझी झाली परकी
जणू हृदयाचे ठोके थांबले हो.......
बाप