STORYMIRROR

NIKHITA DAKHORE

Others

3  

NIKHITA DAKHORE

Others

बालिका

बालिका

1 min
205

किती गोड असतात 

ना हसऱ्या बाहुल्या

सालस कोमल बालिका...

त्या हसता उधळण होते 

सप्त रंगांची 

जणू नयनरम्य बागेतल्या

सुंदर कलिका...


Rate this content
Log in