बाबा ....
बाबा ....
1 min
269
चुक झाली हातून काही
तर बाप असतो सावरायला ...
मग पुन्हा नादानी करण्याची
भीती वाटते कुणाला ...
जीवनाच्या स्पर्धांमध्ये जो
पंख देतो उडायला ...
आयुष्याच्या शिखरावर जाण्यासाठी
बाप जीना बनतो चढायला ...
