STORYMIRROR

Jitesh ashok Kayarkar

Others

3  

Jitesh ashok Kayarkar

Others

अंधश्रद्धा

अंधश्रद्धा

1 min
238

अंधश्रद्धेच्या मागे कशाला

लागतात शिक्षित सर्व

विज्ञानवादीही झाले मूर्ख

तुम्ही कशाचा करता गर्व....


अंधश्रद्धा ही जादुनगरीची

मनात घातलेली आहे भीती 

जादूटोणा, मंत्र, चमत्कार

ही ढोंगी लोकांची आहे नीती...


मुलगा झाला नाही म्हणून

तुम्ही ढोंगी बाबाकडे नेतात

शिक्षित वर्ग तुम्ही बायकोला 

मुर्खाच्या हाती देता.....


कितीही प्रबोधन करा

जनतेमध्ये कुठे बदल घडतो

दिवसेंदिवस अंधश्रद्धेच्या 

तो पुन्हापुन्हा पायाऱ्या चढतो.....


अंधश्रद्धेच्या विधेयकाला

काळी मांजरे आडवी होतात

विरोधांच्या विरोधकांना

नकारात्मक आव्हाने देतात...


Rate this content
Log in