STORYMIRROR

Vishal patil Verulkar

Others

4  

Vishal patil Verulkar

Others

अबोल प्रेम

अबोल प्रेम

1 min
178

कस रे सांगू सोन्या की जीव जडलाय तुझ्यावर ,

बोलायला आलो तर शब्द मुके ऊरतात ,

तु नसतांना मात्र ते ही अबोल ठरतात ,

तु आली थोडा वेळ बसली तर मला हि बरं वाटतं ,

पण सांगु शकत नाही गं मी तुझ्यावर खुप प्रेम करतो ,

वाटतं मलाहि तुझ्या मिठीत शिराव,

तुझ्या डोळ्यात डोळे टाकून तासनतास बघत राहाव ,


Rate this content
Log in