STORYMIRROR

Ravindra Hodshil

Others

3  

Ravindra Hodshil

Others

आयुष्याला द्यावे उत्तर

आयुष्याला द्यावे उत्तर

1 min
1.0K

आयुष्याच्या प्रत्येक वाटेवर आहे एक नवा पर्व ,

नको रे बाळगू कशाचाही गर्व !!


आयुष्य खूप बाकी आहे नको करू वाईट विचार ,

उठ जागा हो कर नव्याने सुरवात !!


आयुष्याच्या वाटेवर खूप भेटतील हितचिंतक,

पण खरंतर एकटं चालण्याची असते खरी हिंमत !!


आयुष्यात असा एक दिवस येईल, तुलाच वाटेल आयुष्य आहे माझं व्यर्थ ,

पण, नको डगमगू, नको हारु हिंमत, तूच देऊ शकतो आयुष्याला अर्थ !!


आयुष्यामध्ये जिंकण्याची आहे तुझ्याकडे क्षमता, 

आणि त्यालाच साथ देईल तुझा आईची रे ममता !!



Rate this content
Log in