आयुष्य
आयुष्य
1 min
903
आयुष्य हे असते किती ?
त्यातही मनामध्ये असते भीती
आयुष्य हे असते महान
पण सस्याचे सुध्दा असते लहान
लहानपणीचे आयुष्य चांगले
मला सांगा हे खरे की खोटे
बघता बघता आपण होतो मोठे
ख-याखोट्याचा प्रश्नच मिटे
हे जीवन असते छान
आयुष्य म्हणजे मोकळे रान
कारण आयुष्य हे असते महान
पण सस्याचे सुध्दा असते लहान
आयुष्य हे बिनधास्त जगावे
आयुष्य हे देवाकडे मागावे
मित्रांनाही आपण सांगावे
आयुष्य हे बिनधास्त जगावे.
