Aishwarya Dhamne
Others
पावसाच्या सरींनी आज जरा गंमतच केली
ओल्या आठवणींची ओंजळ भरून नेली
परत नव्या पावसाबरोबर जुन्याच आठवणी
पुन्हा नव्याने उमलू लागल्या
पुन्हा पुन्हा तेच ते... तेच ते...
नवा पाऊस, नवा वारा, नवा गंध...
फक्त आठवणी तेवढ्या जुन्या...
कदाचित नव्यासुद्धा...
आठवण