आशा
आशा
1 min
11.8K
आशा मनीची बोचरी
मीठ चटणीला पारखी
दाह चटणीचा जसा
जखमेवरी मीठ चोळी
अनंत या आशा
एक तूच की रे देवा
मीच शोधते मजला
दुनिया ही बावरी
रक्त ते लाल
लाल ते जीवन
मीच माझी आशा
जीव घालते आंदण
ओळ रेषा पुसटशा
भाळी माझ्या रे रेखिल्या
जन्मोजन्मी आठवल्या
नजरी साठवण्या
