Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vishal patil Verulkar

Others

3  

Vishal patil Verulkar

Others

आज माझ्या डोळ्यात

आज माझ्या डोळ्यात

1 min
256


का माहीत नाही , मन माझे दुखावले

डोळ्यातील अश्रू , जाग्यावर सुखावले!


कोण कुठले होते , चार शब्द बोलुन गेले

टोचनारे शब्द , माझ्या मी ओठांनी पेले!


गहीवरुन आले तेव्हा , काळजात बाण टोचला

आसवांचा पुर मी ,माझ्या मनात साचला!


कधी होतो मी त्यांच्या साठी एक अनमोल हिरा ,

या हिऱ्याच्या मागचा राज खुप मोठा गहिरा!


वाटल नव्हतं कधी , आपलेच परके होतील,

चार दिवस आपले पण दाखऊन नातं तोडतील!


नाते टिकवण्यासाठी मी खुप काळ झिंजलो ,

रोज रात्री मी आसवाच्या पावसात भिजलो!


डोळ्यात माझ्या आता अश्रू कुठे उरले ,

माझ्या आसवांचे मोती काळजात पेरले!


उगवतील मोती जेव्हा माझेच सर्व हसतील ,

तेव्हा मात्र माझे नयन हे बघायला नसतील!


हसुन घ्या सर्व आज काळ माझाही येनार आहे , 

त्याच काळाची वाट मी काही दिवस पाहनार आहे!


Rate this content
Log in