आईच प्रेम.
आईच प्रेम.
1 min
457
आई म्हणजे घरीतली खरी लक्ष्मी
आई म्हणजे कुटुंबिय मधली खरी खुशी
आई म्हणजे डोळ्यात कधी न येणार पाणी
तर आई म्हणजे नेहमीच चेहर्यावर असणार आनंद
आई वर रागावलो तरी शाळेला भेटतोच डबा
आई वर रूसलो तरी गालावर एक गोड मुका
आई वर कुटुंबियांच आयुष्यभराच कर्ज
आई आहे तोपर्यंत नो EMI चा खर्च
आई आपली चौथी नापास पण डोक तिचं
B. ed पास
आई आधी बाहेर जाताना रुमाल घेतलास का म्हणायची
आई आता बाहेर जाताना मुबाईल घेतलास का विचारती
कधी माझ बाळ येईल तिला त्याची काळजी.....
