आई
आई
1 min
209
साक्षात रुप देवाचे ग तू
शीतलतेेेचा सहवास तू
मायेचा सागर तू
जन्माचे कारण तू
जगण्याचे कारण तू
प्रेमाचा झरा तूच ग आई
पांग कसे फेडू समजत नाही
वात्सल्याचा उगम तू
सहणशक्तिचे प्रतीक तू
फुलांमधील सुगंध तू
मायेचा तु हात फिरवता
सारी दुःखे जाती पळूनी
वचन दे मजला असेल प्रत्येक जन्मी मी तुझ्याच चरणी
