STORYMIRROR
आई
आई
आई
आई
आई आई आई
बाळासाठी गाते गायी
जन्मापासून बाळाला देते
संस्काराची लाही.....
मुलाने केली चूक
तिच्याकडे शिक्षा नाही
दया माया ममता
याचाच पाऊस वाही....
ज्याच्याकडे आहे आई
त्याला नको काही
तोच सर्व श्रीमंतामध्ये
एकच श्रेष्ठ राही....
More marathi poem from Sonysdeep Suressh
Download StoryMirror App