आई
आई
1 min
232
आई
मी तुझा..... तू माझी
तुझ्यावाचून
माझ्या अस्तित्वात पोकळी
आई
मी तुझा.... तू माझी
तूच आहेस
माझ्या जीवनाची शिदोरी
आई
मी तुझा.... तू माझी
तुझ्या वाचून
जगण्यात कसली आहे हुशारी
आई
वेगळं कसं असेल
नातं तुझं नि माझं
मी तुझाच तुझ्यात सामावलेला
तू माझीच माझ्यात लपलेली
मी तुझा.... तू माझी आई...
