आई
आई
1 min
222
कोणाच्या शब्दात गाऊ.
आईची तुझी महती,
तुझ्यापुढे आई मी.
सारखीच अवतीभवती,
मायेचा पाझर असा.
तू आहे झरा ,
आमच्यासाठी हृदयातून.
नेहमी करते वर्षाव खरा,
माझ्या जीवनातील बाग.
आहेस आई तू,
अंधारालाही दूर करणारा,
ज्योतीर्मय प्रकाश आहे तू.
तुझ्या साठी काय लिहू,
कळत नाहीस आई.
आई साठी पुरतील,
एवढे शब्द सापडत नाही .
आई तू सर्वांची आन आहे,
म्हणून जगात तू महान आहे
