💐आई💐
💐आई💐
1 min
113
मायेने माया लावणारी
वासराला पोटात ठेवणारी
जीवापाड प्रेम करणारी
एकमेव व्यक्ती असते आई।।
ज्यांना नसते आई
त्यांना नसते काई
परक्यांना सुद्धा जवळ घेणारी
अशीच असते आई।।
वात्सल्य असते जिच्या अंगी
हकलतो आपण जिला प्रसंगी
तरीही आशा बाळगणारी
अशीच असते आई।।
