Priya Jawane
Literary Colonel
26
Posts
1
Followers
0
Following

I'm Priya and I love to read StoryMirror contents.

Share with friends
Earned badges
See all

प्रेमाचा लाल रंग पसरला होता. हवा सुमधुर सुवास पसरवत होती. प्रत्येक जण धुंदित गात होता. कोणाला ओढ होती घराची. कोणी वाट पाहत होतं कोणाची. कोणी सजलं होतं कोणासाठी तरी. आणि तो एक आवाज झाला. प्रेमाचा रंग कधी इतका घातक झाला कळलं हि नाही. ~पुलवामा😔

थरथरनारे ओठ पाहता भितीने माझे डोळे मिटले काही क्षण गुढ शांतता होती, तो जवळ आला आणि त्याने त्याचे ओठ माझ्या माथ्यावर टेकवले. ~HAPPY KISS DAY~

आज खुप बोलला तो, मनातलं मनापर्यंत पोहचनारं, ओठांवरच हसू आज कुठे तरी डोळ्यात तरळलं होतं. तुझ्या काळजीत मन लागुन राहीलयं, तुझी आस नाही बस तुझ्या ओठी हसु पाहायचयं. आज वचन आहे तुला, तुला तुझा तु मी परत करणार, मग मी हरवले तरी. ~HAPPY PROMISE DAY

मला नकोय रे तो गादीतला गुबगुबीत बाहुला. मी रडत असतांना डोळे पुसनारा हात हवा आहे. त्या बाहुल्याला बिलगुन कितीही रडले तरी, तुझी उब थोडीच मिळनार आहे. पण मला हवाय तो teddy, पण अगदी तुझ्यासारखा, पानीदार बारीक डोळे आणि मनमोकळ हसनारा. ज्याला बिलगल्यावर जगाच भान हरवायचयं मला! ~HAPPY TEDDY DAY

किती तो गोडवा शब्दात ऐकत राहावा, चेहर्‍यावरचं ओघळणारं हसु पाहत राहावं. तुला माहीत आहे चॉकलेट ते नाही करु शकत जे तुझे मधाळ शब्द अन् लाघवी स्मित करत. पण तरीही आजच्या दिवशी हवयं मला चॉकलेट. का म्हणून विचारतोय, अरे आठवन म्हणून तु जानार आहेस दुर मला सोडून, मग आपल्याला जोडनारा तो गोडवा नको...! ~Happy Chocolate Day...!

ना रंगाची ओढ ना तुझ्या रुपाची भक्ती तुझा सुवास पुरे आहे तुझं अस्तित्व जागवायला. हजारोंच्या संख्येने अनेकांपर्यंत पोहचतो माझ्यासाठी तो एक रंग पुरेसा आहे. कधी शांती कधी प्रेम कधी मैत्री कधी कळी कधी पाकळ्या कधी सुकलेल्या आठवनी प्रत्येक रंगात प्रत्येक रुपात माझ्यासाठी तु फक्त माझा गुलाब आहेस. ~Happy Rose Day

उसके सजदे में आज भी सर झुकाते हैं हम। नजरभी झुकती हैं अौर इशारेंभी। दुपट्टा संभले नहीं संभलता, पर उनकी उठी नजरें झुकती जरुर हैं। लब्ज कुछ केहना जरुर चाहतें हैं। पर अक्सर खामोश झुकी नजरें, दिल के हालात बयाँ कर देती हैं।

कुछ लिखना जरुर था, क्या वो खयाल़में नहीं। कुछ केहना जरुर है, बातों के लब्ज नहीं। एक मुलाकात जरुरी है, वक्त कि इजाज़त नही। चाय कि मिठास है, खालीसे पन्ने है, कुछ चाहे - अनचाहे फुलोके बीच. . . बस वो कहाणी नहीं।


Feed

Library

Write

Notification
Profile