Nutan Pattil
Literary Colonel
124
Posts
0
Followers
0
Following

नूतन पाटील अकलूज सोलापूर लेखिका कवयित्री शब्द पालवी सखी मंच संस्थापिका शब्द पालवी सखी मंच संस्थापिका

Share with friends

बहीण भावाचे नाते किती सुंदर अनमोल!! बांधूनी रेशीम धागा जन्मोजन्मीचे जणू मोल!! ©️®️✍️नूतन पाटील

काय ही सुंदरा मोहक अदा भासते गवताचे पाते हातात घेऊनी मनोमनी ही लाजते

अलक वाढदिवस महक चा आज वाढदिवस पण गरिबीने त्रासलेली महक, शिवाय व्यसनी पती कोणाला सांगणार,, अशीच दुःखी कष्टी बसलेली असताना तिची मुलगी पळत आली ५ रु चा एकच केक चा एकच पीस घेऊन "मम्मी हॅपी बर्थडे " आणि महकच्या डोळ्यातून आनंद अश्रु वाहू लागले आज पुन्हा एकदा तिच्या जिवनात आशेची किरण आली होती. ✍🏻©️®️ नूतन पाटील

कधी कधी खरच असाच वेळ जातो अॅक्चुअली आपल्याला काय करायचे हे समजतच नाही आणि समजते तेव्हा वेळ पुढे निघून जाते योग्य मार्ग कोणता पकडावा याचा थांगपत्ता लागत नाही नंतर असे होते की मनाला बुद्धीला कोठेतरी समजते व क्लीक होते आणि मग दिसू लागतात परिणाम अर्थातच सकारत्मक परिणाम पाउले पडू लागतात योग्यतेकडे परत उषःकाल होतो मिळते जिवनाला नविन दिशा प्रगती पथावर न्यायला ✍🏻 नूतन

सत्याची कास धरा सत्य तुम्हाला प्रत्येक बंधनातून मोकळे करेल मागा म्हणजे मिळेल लगेच मिळेल असे नाही पण एक दिवस मिळेलेच मिळेल नूतन पाटील

तिच्या वडिलांचे पहिले श्राद्ध होते वर्षभर ती त्यांच्या आठवणीतच होती पहिल्या श्राद्धाला जाऊन परत वडिलांना भेटेल्यासारखे वाटेल असे वाटले पण इतक्यात तिच्या कानावर बातमी पडली कोरोनो महामारीने थैमान घातले आहे व संपूर्ण देशामध्ये लॉकडाऊन झाले आहे. व्हिडीओ कॉल करूनच तीने वडिलांचे दर्शन घेतले व त्यांच्या संपूर्ण इच्छा पूर्ण करण्याचा विडा उचलला ©️®️✍🏻 *नूतन पाटील*

संघर्षाची गोडी अवीट जीवन हे संघर्षमय असते. जीवनात जो त्रास असतो तो कायमस्वरूपी रहात नाही. प्रत्येक गोष्टीवरती मार्ग हा निघतोच. परमेश्वर खूप दयाळू आहे काहीतरी हेतू ठरवून त्याने आपल्याला निर्माण केलेले असते.त्या परमेश्वराने आपल्याला इतके सामर्थ्य दिले असते की आपण जग जिंकू शकतो आणि तो कस्तुरीचा ठेवा आपण ओळखला पाहिजे. आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जीवनात नक्कीच ""उत्कर्ष"" येईल. मार्ग पकडा ""

सातत्य आणि परिश्रम ही यशाची पायरी आहे सतत केलेल्या परिश्रमाचे रूपांतर खरेच एका सुंदर फुलामध्ये परिवर्तन होते नूतन पाटील

सातत्य आणि परिश्रम ही यशाची पायरी आहे सतत केलेल्या परिश्रमाचे रूपांतर खरेच एका सुंदर फुलामध्ये परिवर्तन होते नूतन पाटील


Feed

Library

Write

Notification
Profile