STORYMIRROR
अलक
वा...
अलक
वाढदिवस
महक...
अलक
वाढदिवस...
“
अलक
वाढदिवस
महक चा आज वाढदिवस पण गरिबीने त्रासलेली महक, शिवाय व्यसनी पती कोणाला सांगणार,,
अशीच दुःखी कष्टी बसलेली असताना तिची मुलगी पळत आली ५ रु चा एकच केक चा एकच पीस घेऊन
"मम्मी हॅपी बर्थडे "
आणि महकच्या डोळ्यातून आनंद अश्रु वाहू लागले
आज पुन्हा एकदा तिच्या जिवनात आशेची किरण आली होती.
✍🏻©️®️
नूतन पाटील
”
19
More marathi quote from Nutan Pattil
Download StoryMirror App