“
कधी कधी खरच असाच वेळ जातो
अॅक्चुअली आपल्याला काय करायचे हे समजतच नाही
आणि समजते तेव्हा वेळ पुढे निघून जाते
योग्य मार्ग कोणता पकडावा याचा थांगपत्ता लागत नाही
नंतर असे होते की मनाला बुद्धीला कोठेतरी समजते व क्लीक होते
आणि मग दिसू लागतात परिणाम
अर्थातच सकारत्मक परिणाम
पाउले पडू लागतात योग्यतेकडे परत उषःकाल होतो मिळते जिवनाला नविन दिशा
प्रगती पथावर न्यायला
✍🏻 नूतन
”