“
संघर्षाची गोडी अवीट
जीवन हे संघर्षमय असते. जीवनात जो त्रास असतो तो कायमस्वरूपी रहात नाही.
प्रत्येक गोष्टीवरती मार्ग हा निघतोच. परमेश्वर खूप दयाळू आहे काहीतरी हेतू ठरवून त्याने आपल्याला निर्माण केलेले असते.त्या परमेश्वराने आपल्याला इतके सामर्थ्य दिले असते की आपण जग जिंकू शकतो आणि तो कस्तुरीचा ठेवा आपण ओळखला पाहिजे.
आपल्या सामर्थ्यावर विश्वास ठेवा. जीवनात नक्कीच ""उत्कर्ष"" येईल.
मार्ग पकडा ""
”