कविता लिहायला आवडते
त्याच मरणसुन्न शांततेचा आता इतका तिरस्कार वाटतो त्याच मरणसुन्न शांततेचा आता इतका तिरस्कार वाटतो
दोघांमध्ये असलेली पोकळी दिसूनही, ती भरण्याइतकं मोठं मन कोणाचं नाही. दोघांमध्ये असलेली पोकळी दिसूनही, ती भरण्याइतकं मोठं मन कोणाचं नाही.
शेवटच लाकूड जळेपर्यत हा पाशवी खेळ रंगला शेवटच लाकूड जळेपर्यत हा पाशवी खेळ रंगला