जाणिवांच्या कोंदणाला शब्दांची किनार तळपत्या अर्थांना सलणारी मिनार न दिसो सूर्य न उरो बिंब प्राक्तनाच्या श्वासाला सृजनाची विखार शुभदा
ओथंबल्या धुक्याशी कधी मुकी साद द्यावी घनांनी अशी सापडावे पुन्हा आसवांनी मनाला मिठी वेदनांची सोडव... ओथंबल्या धुक्याशी कधी मुकी साद द्यावी घनांनी अशी सापडावे पुन्हा आसवांनी मनाला...
कळूनही सारे डोळे ज्याचे बंद स्वतः म्हणवितो साधू संत लावुनिया बळ कापशील पंख ऐसे डंख येती परतुनी कळूनही सारे डोळे ज्याचे बंद स्वतः म्हणवितो साधू संत लावुनिया बळ कापशील पंख ...