I m writer with serious thoughts..
आईला लागली धाप, खाली पडला बाप.. गरिबीचा विळखा मोठा गिळून टाकेल साप.. आईला लागली धाप, खाली पडला बाप.. गरिबीचा विळखा मोठा गिळून टाकेल साप..
जीवन एक प्रवास राजा, त्याचा होतो जो चालत राहतो जीवन एक प्रवास राजा, त्याचा होतो जो चालत राहतो