साहित्य सारे, पुस्तकात बंद झाले, उघडता पुस्तक, वाचीत सारे गेलो, लोभस मानाची आस पुरवीत गेलो, रम्य कल्पना फुलवित, वाचत गेलो, पुस्तकाशी मैत्री,कधी ना एकटा राहिलो.
साहित्य सारे, पुस्तकात बंद झाले, उघडता पुस्तक, वाचीत सारे गेलो, लोभस मानाची आस पुरवीत गेलो, रम्य कल्पना फुलवित, वाचत गेलो, पुस्तकाशी मैत्री,कधी ना एकटा राहिलो.
काही निश्चय करावा,संकल्प मनी ठाम धरावा, 1 जानेवारी 2020, हा दिवस नवा नवा, रस्त्यावर नाही फेकणार प्लास्टिक कचरा, हा भारत देश माझा,संकल्प मनी ठसला.
जिवनाचा प्रवास कसा होईल, काय सांगावा, भुतकाळ गेला, वर्तमानात बरं आहे, भविष्याचे काय पाहिलंय, जसे असलं तसं,जीवनाच्या प्रवासात, काम करीत चालावंनाही काम तेव्हा, निवांत राहावं.
बोलता बोलता भांडण लागले, काहिच नव्हते कारण, येणार जाणार थांबत गेले, ट्राफिक झाले बंद, काय झाले,काय झाले, बघता बघता पोलिस आले, जाऊद्या ना यार म्हणता, म्हणता ट्रफिक झाले,सुरू. अशीच वेळ जाते आता, काळजी नका करु.
दुध उकळते मिळे खायला,बासुंदी, काजू बदाम,साखर घालुन सारे, थोडी घाला विलायची गरम पोळी झटपट बनवा, खा खा चवदार बासूंदी.
माहिती चा विस्फोट आहे, ज्ञान साधने विपुल आहेत, नेट इंटरनेट चा काळ आहे, सोशियल मिडिया दक्ष आहे. रा.द.नागरगोजे.