मि कुणी मोठा लेखक ;वगैरे काही नाही.जसं सुचत तस लिहितो. खूपच अप्रतिम असं काही जमत असं नाही पण प्रयन्त करतो कि जितकं छान टेक्निकल, प्रोफेशनल लिहिता येईल. मला भयकथा, रहस्य कथा तसेच प्रेम कथा लिहायला आवडतात . माझे आवडते लेखक, प्रेरणा स्थान भयसम्राट नारायण धारप सर आहेत.
મિત્રો સાથે શેર કરો