@asmita-prashant-pushpanjali

Asmita prashant Pushpanjali
Literary Brigadier
213
Posts
421
Followers
0
Following

Writer , poet

Share with friends

जोगी तेरे इश्क मे मजबूर हो गये। कयामत तो तब आयी। जब तेरे नाम से मशहूर हो गये। ©®अस्मिता प्रशांत "पुष्पांजलि"

पैसा उड जाता है। कागज की पन्नो की तरह। बस उसका वजुद हिला देता है। जरूरतमंद की जरूरतोंको। 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸

मानव मेंदू हा सवयीचा गुलाम असतो. त्यामुळे रोजच्या सरावातील कार्याला तो आपले कौशल्य मानतो, पण जो मेंदू क्रियाशिल असतो, तो जास्त काळ एका कार्यात समाधानी राहू शकत नाही. व सवयीची गुलामगीरी झुगारत,नवीन नवीन क्रियाशिलतेकडे वळतो. अस्मिता प्रशांत पुष्पांजलि

कधी कधी भुतकाळातील प्रसंग आठवून माणूस,उगाच कस्टी होत बसतो, तर कधी कधी भविष्याच्या चिंतेने, उगाच चिंतीत होतो. हे समजत उमजत असूनही का माणूस वर्तमानात जगण सोडतो. अस्मिता प्रशांत पुष्पांजलि भंडारा, महाराष्ट्र

अदी कोइ आपके बुध्दी की औकात, आपके पद या पढाई से आँककर आपके सम्मान को ढेंस पोहचाता है, तो वह आपका अपमान नही, उस व्यक्ती के विवेक हिनता और बुध्दी हिनता का प्रमाण है। 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸

आपल्याला कितीही मानसशास्त्राचा अभ्यास असला, पण वास्तविकतेत परिस्थितीला सामोरे जातांना, क्षणासाठी मन विचलीत होतोच. 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸

तुझे पाने की आरजू मे, ताउम्र तडपना पडे भी जो इश्क मे। तो भी कुबूल है हमे, तेरी मोहब्बत। 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸

दुनीया के सामने हसने के लिये, और तनहाईयोंमे रोने के लिये इन्सान के भितर हौसला होना चाहिये... 🌸🌸🌸🌸🌸 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸

धेय्य, थोरण, आणि नितीमत्ता जिवनाचे हे त्री सुत्र अंगिकारून चालत राहणे. हाच जीवनप्रवास होय. 🌸अस्मिता प्रशांत पुष्पांजलि🌸 भंडारा, साहित्यिक


Feed

Library

Write

Notification
Profile