शिक्षक
उठ जागा हो रे मर्दा, सृष्टी लयास चालली. झाडे लावू झाडे जगवू वाचवू आपली माऊली. उठ जागा हो रे मर्दा, सृष्टी लयास चालली. झाडे लावू झाडे जगवू वाचवू आपली ...
जरा करा ओ विचार, दिस काय पुढे आले. ऋतूमान झाले बेभान, जसे रानं भकास हे झाले. जरा करा ओ विचार, दिस काय पुढे आले. ऋतूमान झाले बेभान, जसे रानं भकास हे ...