Samadhan Navale
Literary Colonel
50
Posts
0
Followers
18
Following

I am a poet

Share with friends
Earned badges
See all

स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात आयुष्यात नशीबाने मिळालेले क्षण वाया घालवत बसु नका, प्रभु रामचंद्राला समाजाने सोडले नाही,आपण काय चीज ? म्हणून जसे आहात तसेच रहा, दूसऱ्या कोणासाठी स्वत:ला बदलण्याच्या भानगडीत पडू नका !

संघटनेची ताकद हि केवळ सभासदांच्या संख्येवर अवलंबून नसून, सभासदांच्या प्रामाणिकपणावर, संघटनेशी एकनिष्ठतेवर आणि शिस्तपालनावर अवलंबून असते. -- डॉ. बाबासाहेब आंबेडकर

शब्दों को अधरों पर रखकर, मन का भेद न खोलो, मैं आँखों से सुन सकता हूँ.. तुम आँखों से बोलो !!

दो नावों पर सवार थी उसकी जिंदगी, हमने अपनी नाव डुबा कर.. उसका सफर आसान कर दिया |

कोणतेच ध्येय अशक्य नाही, जर आपली इच्छाशक्ती मजबूत असेल !

पुस्तके आणि चांगली माणसं लगेच कळत नाही त्यांना वाचावच लागतं ! जागतिक पुस्तक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा !

तुमच्या जीवनात जर 'असंतोष अतृप्ती' असेल तर, तुमच्याजवळ कीतीही संपत्ती असली तरी तुम्हाला कधीच समाधान मिळणार नाही, तृप्ती मिळणार नाही.म्हणुन नेहमी समाधानी रहा, आनंदी रहा !

कधी-कधी लोकांना तुमच्या स्वभावाबद्दल काही गैरसमज निर्माण होतात.. तेव्हा तुम्ही काहीही करु शकत नाही,फक्त वाट बघु शकता, गैरसमजाचे ढग स्वच्छ होण्याची.

माणसांमध्ये कृतज्ञता आणि आत्मीयतेसोबतच या सृष्टीविषयी पुज्यभाव असायला हवा. हेच आपले तत्त्वज्ञान आणि जीवनदर्शन आहे !


Feed

Library

Write

Notification
Profile