STORYMIRROR

लेहा जहागीर...

लेहा जहागीर येथील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की,उद्या आपल्या गावात 'श्रीराम नवमी' निमित्ताने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. तरी आपण सहकुटुंब शोभायात्रेत सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी. वेळ :- सायंकाळी ६:०० वाजता.

By Samadhan Navale
 16


More marathi quote from Samadhan Navale
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments