STORYMIRROR

इतरांची रेष...

इतरांची रेष मोडण्यापेक्षा आपली रेष मोठी करा... दुसऱ्यांची बदनामी करून मिळवलेलं मोठेपण जास्त काळ टिकत नाही...आणि स्वतःच्या कर्तुत्वावर मिळवलेलं मोठेपण कायम टिकतं. आयुष्यात कधीच कुणाचं वाईट करण्याचा विचार करू नका,देव तुमचं नक्कीच चांगलं करेल.

By Samadhan Navale
 28


More marathi quote from Samadhan Navale
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments
0 Likes   0 Comments