STORYMIRROR
स्वत:ला...
स्वत:ला सिद्ध...
स्वत:ला...
“
स्वत:ला सिद्ध करण्याच्या नादात
आयुष्यात नशीबाने मिळालेले क्षण
वाया घालवत बसु नका,
प्रभु रामचंद्राला समाजाने सोडले नाही,आपण काय चीज ?
म्हणून जसे आहात तसेच रहा,
दूसऱ्या कोणासाठी स्वत:ला बदलण्याच्या भानगडीत पडू नका !
”
22
More marathi quote from Samadhan Navale
Download StoryMirror App