I'm Vrushaket P and I love to read StoryMirror contents.
कृष्णसावळे ऊन लहरते ऊन ऊन (हळू हळू) फुटे पालवी मनाला जाई सांज बहरून कृष्णसावळे ऊन लहरते ऊन ऊन (हळू हळू) फुटे पालवी मनाला जाई सांज बहरून
पावा घुमतो हरीचा चिंब भिजल्या रानात, सय भिजते गं आता तुझ्या टपोऱ्या डोळ्यात पावा घुमतो हरीचा चिंब भिजल्या रानात, सय भिजते गं आता तुझ्या टपोऱ्या डोळ्यात